About Me

header ads

SSC मार्फत विविध पदांच्या एकूण ३२६१ जागांची भरती


स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या (Central Government) आस्थापनेवरील विविध पदांच्या ३२६१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज (Online Application) मागविण्यात येत आहेत. (Recruitment of 3261 posts for various posts through SSC)

विविध पदांच्या एकूण ३२६१ जागा
  • कनिष्ठ बीज विश्लेषक (Junior Seed Analyzer)
  • कॅडेट प्रशिक्षक (महिला) (Cadet Instructor (Female))
  • प्रभारी (In charge)
  • वैज्ञानिक सहाय्यक (Scientific assistant)
  • लेखापाल (Accountant)
  • मुख्य लिपिक (Chief Clerk)
  • चालक वाहन (हलके) (Driver)
  • अधीक्षक (तांत्रिक) (Superintendent (Technical))
  • तांत्रिक सहाय्यक (Technical assistant)
  • संशोधन अन्वेषक (Research investigator)
  • कनिष्ठ संगणक तज्ञ (Junior computer expert)
  • विषय संपादक (Subject editor)
  • मल्टी टास्किंग कर्मचारी (Multi-tasking staff)
  • वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (Senior Scientific Assistant)
  • कामगार सहाय्यक (Labor assistant)
  • फील्ड अटेंडंट (Field attendant)
  • कार्यालयीन परिचर आणि इतर विविध पदांचा समावेश आहे.
शैक्षणिक पात्रता :
पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :
दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा



Post a Comment

0 Comments