९ सप्टेंबर : घटना.
१५४३: नऊ महिने
वयाची मेरी स्टुअर्ट ही स्कॉटलंडची राणी बनली.
१७९१: वॉशिंग्टन
डी.सी हे शहर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नावावर ठेवण्यात
आले.
१८३९: जॉन हर्षेल
याने जगातील पहिले छायाचित्र घेतले.
१८५०:
कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे ३१वे राज्य बनले.
१९३९: प्रभात
कंपनीचा माणूस हा चित्रपट प्रदर्शित झाला.
१९४५: दुसरे चीन
जपान युद्ध, जपानने चीनसमोर शरणागती पत्करली.
१९८५: मूकबधिर
जलतरणपटू तारानाथ शेणॉय याने तिसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करून विक्रम केला.
१९९०: श्रीलंकन
सैन्याने बट्टिकलोआ येथे १८४ तामिळींची हत्या केली.
१९९१: ताजिकिस्ता
देश सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.
१९९७: ७ वेळा
राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेल्या प्रवीण ठिपसेना बुद्धिबळातील ग्रँडमास्टर किताब
मिळाला.
२००१: व्हेनिसच्या
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मीरा नायरच्या मॉन्सून वेडिंग चित्रपटाला गोल्डन
लायन पुरस्कार मिळाला.
२००९: ठीक ९ वाजुन
९ मिनिटे व ९ सेकंदांनी दुबई मेट्रोचे (Dubai Metro) उद्घाटन झाले.
२०१२:भारतातील
स्पेस एजन्सीने यशस्वीरित्या २१ पीएसएलव्ही प्रक्षेपण केले.
२०१५: एलिझाबेथ
(दुसरी) युनायटेड किंग्डम वर सगळ्यात जास्त काळ राज्य करणारी राणी बनली.
२०१६: उत्तर
कोरियाने पाचवी अण्वस्त्र चाचणी पूर्ण केली आहे.
९ सप्टेंबर : जन्म.
१८२८: रशियन लेखक
लिओ टॉलस्टॉय यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९१०)
१८५०: आधुनिक
हिन्दी साहित्याचे जनक भारतेंदू हरिश्चंद्र यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १८८५)
१८९०: केंटुकी
फ्राईड चिकन चे संस्थापक कर्नल सँडर्स यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर १९८०)
१९१०: गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती नवलमल
फिरोदिया यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च १९९७)
१९०४:
भारतीय-पाकिस्तानी हॉकी खेळाडू फिनोझ खान यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल २००५)
१९०५: भारतीय
तत्त्वज्ञानी आणि कवी ब्रह्मारीश हुसैन शा यांचा जन्म. (मृत्यू: २४ सप्टेंबर १९८१)
१९०९: अभिनेत्री
लीला चिटणीस यांचा जन्म. (मृत्यू: १४ जुलै २००३)
१९४१: अष्टपैलू
क्रिकेटपटू अबीद अली यांचा जन्म.
१९४१: सी
प्रोग्रामिंग लँग्वेज चे निर्माते डेनिस रिची यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर
२०११)
१९५०: संगीतकार श्रीधर
फडके (Singer Shridhar Fadke) यांचा जन्म.
१९७४: कारगिल
युद्धात शहीद झालेले परमवीरचक्र प्राप्त विक्रम बात्रा (Vikram Batra Birthday) यांचा जन्म. (9 September Dinvishesh special day Birth and death)
९ सप्टेंबर : मृत्यू.
१४३८: पोर्तुगालचा
राजा एडवर्ड यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १३९१)
१९४२:
स्वातंत्र्यसैनिकशिरीष कुमार यांचा गोळी लागून मृत्यू. (जन्म: २८ डिसेंबर १९२६)
१९६०: उर्दू कवी व
शायर अली सिकंदर ऊर्फ जिगर मोरादाबादी यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १८९०)
१९७६: आधुनिक
चीनचे शिल्पकार माओ त्से तुंग यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १८९३)
१९७८: वॉर्नर
ब्रदर्स चे सहस्थापक जॅक एल. वॉर्नर यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १८९२)
१९९४: लावणी
सम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपूरकर (Satyabhamabai Shambharkar) यांचे निधन.
१९९७: युनिट
ट्रस्ट ऑफ इंडियाचे पहिले अध्यक्ष आर. एस. भट यांचे निधन.
१९९९: नाटककार व
लेखक पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे निधन.
२००१:
अफगणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री अहमदशाह मसूद यांची हत्या.
(जन्म: २ सप्टेंबर १९५३)
२०१०: समाजवादी
कामगारनेते, लेखक वसंत नीलकंठ गुप्ते यांचे निधन.
(जन्म: ९ मे १९२८)
२०१२: भारतीय
दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूल कंपनीचे संस्थापक व्हर्गिस कुरियन यांचे निधन. (जन्म:
२६ नोव्हेंबर १९२१ – कोहिकोड, केरळ)
0 Comments