१० सप्टेंबर :
घटना.
१८४६: एलियास
होवेयाला यांना अमेरिकेत शिवण मशीनचे पेटंट मिळाले.
१८९८: लुइगी
लुकेनीने ऑस्ट्रियाची राणी एलिझाबेथची हत्या केली.
१९३६: प्रथम
जागतिक वैयक्तिक मोटरसायकल स्पीडवे चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली.
१९३९: दुसरे
महायुद्ध – कॅनडाने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
१९४३: दुसरे
महायुद्ध – जर्मन फौजांनी रोम ताब्यात घेण्यास
सुरुवात केली.
१९६६: पंजाब
राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्वात आली.
१९६७: जनमत चाचणीत
जिब्राल्टरच्या जनतेने स्पेनमधे सामील होण्याऐवजी ब्रिटनमध्येच राहण्याचा निर्णय
घेतला.
१९७५: व्हायकिंग-२
हे अमेरिकन मानवविरहित अंतराळयान मंगळ ग्रहाकडे झेपावले.
१९९६: गोमंतक
मराठी अकादमीचा पहिला कृष्णदास शामा पुरस्कार बा. द. सातोस्कर यांना, तर पंडित महादेवशास्त्री जोशी साहित्य
पुरस्कार कवी नारायण सुर्वेयांना जाहीर झाला.
२००१: मार्क
इन्ग्रॅम या स्पर्धकाने फसवणूक करुन इंग्लंडमधील कौन बनेगा करोडपती (Who wants to be a millionaire) ही स्पर्धा जिंकली.
२००२: परंपरेने
तटस्थ देश स्वित्झर्लंड देश युनायटेड नेशन्समध्ये सामील झाला. (10 September Dinvishesh special day Birth and death)
१० सप्टेंबर :
जन्म.
१८७२: कसोटी
क्रिकेट खेळाडू व महाराजा के. एस. रणजितसिंह यांचा जन्म, यांच्या स्मरणार्थ १९३४ पासून रणजी करंडक
क्रिकेट स्पर्धा होतात. (मृत्यू: २ एप्रिल १९३३)
१८८७:
स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर
प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च १९६१)
१८९२: नोबेल
पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आर्थर कॉम्प्टन यांचा जन्म.
१८९५: कविसम्राट
तेलुगू लेखक विश्वनाथ सत्यनारायण यांचा जन्म.
१९१२: भारताचे ५वे
उपराष्ट्रपती, ५ महिनेे हंगामी राष्ट्रपती बी. डी.
जत्ती यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून २००२)
१९४८: नाट्य
चित्रपट अभिनेत्री भक्ती बर्वे यांचा जन्म. (मृत्यू: १२ फेब्रुवारी २००१)
१९८९: भारतीय
क्रिकेटपटू मनीष पांडे (Manish Panday) यांचा जन्म.
१० सप्टेंबर :
मृत्यू.
इ.स.पू. २१०:
चीनची पहिले सम्राट किन शी हुआंग यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी २५९)
१९००: महात्मा
फुले यांचे सहकारी व नामवंत शल्यचिकित्सक रावबहादूर डॉ. विश्राम रामजी घोले यांचे
निधन.
१९२३: बंगाली
साहित्यिक व संदेश या मुलांच्या मासिकाचे संस्थापक, चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे पिता सुकुमार रॉय
यांचे निधन. (जन्म: ३० ऑक्टोबर १८८७)
१९४८: बल्गेरियाचा
राजा फर्डिनांड यांचे निधन.
१९६४: व्हायोलिन
वादक श्रीधर पार्सेकर यांचे निधन.
१९७५: नोबेल
पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज पेजेट थॉमसन यांचे निधन.
१९८३: नोबेल
पारितोषिक विजेते स्वीस भौतिकशास्त्रज्ञ फेलिक्स ब्लॉक यांचे निधन.
२०००:
भारतीय-पाकिस्तानी पत्रकार आणि लेखक झैब-अन-नसीसा हमीदल्ला यांचे निधन. (जन्म: २५
डिसेंबर १९२१)
२००६: टोंगाचा
राजा टॉफाहाऊ टुपोऊ यांचे निधन.
1 Comments
Casino & Hotel - JamBase
ReplyDeleteCasino & Hotel 영주 출장샵 Tunica in Robinsonville, MS offers you the ultimate in gaming and entertainment, 양산 출장마사지 featuring more 밀양 출장안마 than 2600 electronic games, a 제주도 출장마사지 popular Rating: 5 · 서귀포 출장마사지 1 review