About Me

header ads

आयकर विभाग आणि महाराष्ट्र दूरसंचार विभागात मोठी पदभरती


● आयकर विभाग (Income Tax Department)

★ पद : कर सहायक
एकूण जागा : 83
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
अंतिम तारीख : 25 ऑगस्ट 2021
वयोमर्यादा : --
वेबसाईट : www.incometaxindia.gov.in

★ पद : मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)
एकूण जागा : 64
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
अंतिम तारीख : 25 ऑगस्ट 2021
वयोमर्यादा : ----
वेबसाईट : www.incometaxindia.gov.in

★ पद : आयकर निरीक्षक
एकूण जागा : 8
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
अंतिम तारीख : 25 ऑगस्ट 2021
वयोमर्यादा : ----
वेबसाईट : www.incometaxindia.gov.in

नोकरीचे ठिकाण : मुंबई
अर्ज ऑनलाइन पध्दतीने करायचे आहेत.

◆◆◆

● महाराष्ट्र दूरसंचार विभाग

★ पद : वरिष्ठ, कनिष्ठ, लोअर डिव्हिजन लिपिक, एमटीएस
एकूण जागा : 33
अंतिम तारीख : 20 ऑगस्ट 2021
वेबसाईट : www.dot.gov.in
संपर्क : cca.mahgoa@gmail.com

नोकरीचे ठिकाण : गोवा आणि मुंबई

Post a Comment

0 Comments